ह्या खेळाचा उद्दिष्ट कोणत्याही बारूदचे (माईनचे) स्फोट न होऊ देता एका काल्पनिक बारूद भरलेल्या क्षेत्रा (माईनफिल्ड) ला साफ़ करणे आहे.
जर माईन असणारा एखाद्या चौकोन प्रकट झाला तर तो खेळाडू तो खेळ हरतो.
नाहीतर त्या चौकोना मधे एक अंक प्रकट होते, जी आजूबाजूला असण्यार्या त्या चौकोनाची संख्या दाखविते, ज्याच्या मधे माईन्स आहेत.
ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे.
वेगवेगळ्या सेटिंग्स:
- टेबलेट्स आणि फोन करीता
- ऑटोसेव्ह
- सांख्यिकी
- सोपे, साधारण, कठिन, नाईटमेयर मोड